Bluepadझिजावे जनासाठी...
Bluepad

झिजावे जनासाठी...

ahire deepak
ahire deepak
29th Nov, 2021

Share

झिजावे जनासाठी
हा आहे नियम,
ठेवा आपला निर्धार
मनी हाच कायम
झिजावे जनासाठी
सांगून गेले संत,
स्वतःही खऱ्या अर्थाने
जगले हे विचारवंत
झिजावे जनासाठी
याेगदान समाजाचे,
कल्याण करून घ्यावे
आपल्या सार्थक जीवनाचे
झिजावे जनासाठी
करा बदलाच्या गाेष्टी,
यानेच बदलेल आपली
समाज मनाची दृष्टी
दीपक के. अहिरे, नाशिक

3 

Share


ahire deepak
Written by
ahire deepak

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad