Bluepadआम्हाला फीडबॅक द्या :) - ब्लूपॅड टीम
Bluepad

आम्हाला फीडबॅक द्या :) - ब्लूपॅड टीम

Bluepad Team
Bluepad Team
3rd Oct, 2020

Share


सर्व प्रथम, आपण आपला हा 'ब्लूपॅड' प्लॅटफॉर्म वापरल्या बद्दल आणि आम्हाला वाढण्यास मदत केल्याबद्दल मनापासून आभार. एक टीम म्हणून आमचे उद्दीष्ट हेच आहे की भारतीय भाषांमधील सामग्री, लेखकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचवता यावे आणि वाचकांना विविध विषयांवर वाचण्यात मदत मिळवली.

परंतु तुमच्याकडून काही अभिप्राय आम्हाला मिळाला, तर आपले ब्लूपॅड व्यासपीठ सुधारण्यास आणि आपल्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास मदत होईल. म्हणून एकच विनंती कि, कृपया खालील लिंक वर क्लिक करून त्यावर जोडलेला फीडबॅक फॉर्म मध्ये आपला अभिप्राय भरावे. यास 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही !

फीडबॅक फॉर्म लिंक - https://docs.google.com/forms/d/1EJ3HmMKV4Mg-4EdhTXu-V7GiHqXW8vMwTKBf0E8R0xM/edit29 

Share


Bluepad Team
Written by
Bluepad Team

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad