BluepadSocial Media
Bluepad

Social Media

कृतिका खरबड
कृतिका खरबड
2nd Oct, 2020

Share

Social Media
नावंच नुसतं ऐकलं की कसं भारी वाटतं, आपणही त्याचाच हिस्सा असल्याचा गर्व वाटतो.
आपल्याला ही त्यातलं काही कळत थोडक्यात सांगायचं तर आपण पण updated आहोत आपल्यालाही post, like, share, Dp, hash, tag या मधलं जरा कळतं तेही आपल्या जिवाभावाचे विषय वाटतात आणि आपण updated आहेत याचा आनंद तर अवर्णनीय असतो.
२१व्या शतकात आहोत आपण social media ने जग अगदी आपल्या हातात आणून ठेवलंय. किती नवल वाटतं जगातील कुठल्याही लोकांशी आपण आज one touch मध्ये पाहू शकतो किंवा बोलू शकतो.
Wtsapp म्हणा किंवा other social sites जिथे आपण आपल्या आवडीचे अनेक group तयार केले असतील..
आवडीच्या gr. नंतर trend आहे तो family gr. चा त्यात पुन्हा विभागणी, सासर वेगळं,माहेर वेगळं , बहिणभावंडांचा पुन्हा वेगळा gr.
पण इमानदारीने सांगा किती जण आपल्या आप्तस्वकीयांची group वर विचारपूस करतात...
कधी कधी मन जाणून घेण्यात social media सुद्धा fail होते तेंव्हा लागतो तो आपल्या माणसांचा जिव्हाळा.
कालपर्यंत गादीखाली, कपाटाच्या कोनाड्यात ठेवलेल्या secret diaries आज blog च्या रुपात बाहेर पडत आहेत, हे एकअर्थी चांगलेच आहे यातून एखाद्याची उत्तम लिखाणाची शैली आपल्याला पाहायला मिळते...
मी खूप ऐकलंय social media चे खूप तोटे आहेत मी social media addict आहे म्हणुन मला त्यातले तोटे जाणवत नाहीत कदाचित तुम्हालाही जाणवत नसतील...
पण आहेत....
Social media मुळे आपल्या स्वतःबद्दलच्या खूप अपेक्षा वाढतात, कधी फोटो किंवा पोस्ट ला कमी like मिळाल्या की आपल्याला करमत नाही आपल्यात काही तरी कमी असल्याची जाणीव होते परिणामी low confidence...
Bt... एखाद्या post ला किंवा pic ला खूप like मिळाल्या की आपण मग स्वतःला actor, model, writer, समजू लागतो...
पण like comments आणि share चं attraction क्षणभंगुर असतं...
आपल्या personal गोष्टी कोणाला सांगू नये या शिकवणीतून निपजलेली आपली पिढी, आज काय खाल्ले, कुठे गेले इथपासून ते new काय घेतले इथपर्यंत social media वर update करत असतात..
Facebook, whtsapp, insta
यांचंच सगळ्यांना वेड आहे
Like ,comments, share चे
नुसतेच फॅड आहे..
New post update करण्यात
पिढी आपली mad आहे
Like ,comments, share चे
नुसतेच फॅड आहे...
उठता बसता हातात ते डबडं आहे
Social media ch वेड फार bad आहे
पण सांगणार कोणाला,
Like ,comments ,share चंच
आम्हा फॅड आहे
©कृतिका

23 

Share


कृतिका खरबड
Written by
कृतिका खरबड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad