BluepadMemory Card
Bluepad

Memory Card

d
devyani
2nd Oct, 2020

Share

20 मार्च 2020 Lockdown होणार ह्या बातम्या येत होत्या..
मी देवयानी चाळी शीत्ली मध्यमवर्गीय महिला..घर संभाळून जबाबदारया पार पाडून मैत्रिणींसोबत वेळ घालवणे हा छन्द...
असा एखी दिवस नाही की नीदान थोडा वेळ तरी बाहेर फिरुन नाही आले..तर लॉक डाउन सुरु ज़ाले जग थांबल..रोजचे व्यवहार थांबले..मुख्य म्हणजे सोसाइटी मधला ग्रुप योगा थांबला..सकाळचा हास्ययोगा थांबला..अशा,सविता ह्या मदतनिसना सुट्टी द्यावी लागली..मुलीची 10वी ,शेवटचा पेपर होता,आम्ही माय्लेकिनी सुट्ट्या ची कित्तीसारी प्लानिंग केली होती..

0 

Share


d
Written by
devyani

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad