Bluepad | Bluepad
Bluepad
राष्ट्रपिता...
दीपक केदू अहिरे
दीपक केदू अहिरे
2nd Oct, 2020

Share

अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवले,
म्हणून जनतेचे तुम्ही "महात्मा" झाले
सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक झाले,
म्हणून जनतेचे तुम्ही "राष्ट्रपिता" झाले
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील तुम्ही नेते झाले,
म्हणून जनतेचे तुम्ही "बापू" झाले
भारतात तुमचा जन्मदिन "गांधी जयंती" हाेताे,
जगभरात आंतरराष्ट्रीय "अहिंसा दिन" हाेताे
अहिंसेची तुम्ही जगाला दिली "देण" अनाेखी,
आजही तुमच्यापासून मिळते "ऊर्जा" सारखी
दीपक के. अहिरे, नाशिक
DEEPAK AHIRE. BLOGSPOT. COM

21 

Share


दीपक केदू अहिरे
Written by
दीपक केदू अहिरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad