Bluepadऑक्सिजन....
Bluepad

ऑक्सिजन....

डॉ अमित.
डॉ अमित.
2nd Oct, 2020

Share

ऑक्सिजन....
आता पर्यंत प्रत्येक श्वासां सोबत
बिनबोभाट घेत होतो ज्याला शरीरात

सहज म्हणून होता विरघळत
तो अगदी आत प्रत्येक नसा-नसांत

निसर्गाने त्याला सामावले स्वतःत
आपल्याला दिले ते ही अगदी फुकटात

पण आपण दाखवली आपली जात
वृक्ष तोड प्रदूषण लोकसंख्येने केला घात

कोरोना ने इतक्यात भर टाकली त्यात
तो कमी होता जीव घाबरा होतो झटक्यात

साथ देतो जो अखेरच्या ही श्वासातं
ऑक्सिजन ...नाव त्याचे घ्यावे एका सुरात..


डॉ अमित.20 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad