Bluepadअवेळीचा पाऊस
Bluepad

अवेळीचा पाऊस

m
mahadeo lalaso shikahre
30th Sep, 2020

Share

अवेळीच पडणं धाय मोकळुणं रडणं
हातातोंडा आलेल्या पिकाच डोळ्यापुढे ते सडणं
अवेळी आभाळ भरणं जसं काळजाचं ठोक चुकवणं..
भेगाळलेल्या भुईला ताहणलेल्या मनाला
पावसाची दडी..
माती कोरडी ठणाणं तिला फोडला घामाणं पाझर..
वांझोट्या बियाणाचं पिक कसं फुलवलं
तुझ्या अवेळीच्या पडण्याण सारं काही गमावलं..
मुझोर पावसाला बांदावर बसुन बघायची ती ऐळ
तुतटेल्या स्वप्नांना जोडायची ती ऐळ..
अवेळीच ते पडणं उगा जळतं सरणं ते विझवणं..
उभ्या पिकाला पाण्याच्या आगित ते लोटणं..
नव बहिरण्यास् मन आता नसे अतुर
सोन सुखाला का लागे ही अवेळीची नजर..
सोन सुखाला का लागे ही अवेळीची नजर..
सोन सुखाला का लागे ही अवेळीची नजर..
‌✍️mahadeo shikhare

18 

Share


m
Written by
mahadeo lalaso shikahre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad