Bluepadएक होती ती
Bluepad

एक होती ती

m
mahadeo lalaso shikahre
30th Nov, 2021

Share

एक होती ती*1
लेखणी माझी तुझीचं गुलाम झाली,
तुझीचं भाषा आज ती झाली.लेखनी माझी गुलाम झाली.
तुज्या रूपाच्या धारेची ही किमया झाली लेखनी माझी गुलाम झाली.
माझे शब्द मजं आज सांगू लागले रूप तिचे साकारताना वापर करावा माझाचं म्हणू लागले.लेखनी माझी गुलाम झाली ,तुझ्या रूपाची ही किमया झाली.
मनी साठलवेल्या तुजीया रूपाचा आज शब्द रूपी आकार आला ,लेखणितून माझ्या तुझ्या रूपाचा सुगंध आला.लेखणी माझी गुलाम झाली.
काय करावे तुझ्या रूपाचे वर्णन समजेना मजं काही हरपले माझे भान,समोरी तुजला पाहता स्वर्गिची अप्सरा मजं दिसे.
रूप तुझे बहरतं गेले लेखणीला माझ्या साद घालत गेले तुझ्या रूपाचे वर्णन करता करता लेखणिला माझ्या शब्द रूपी अलंकार जडतं गेले.लेखणी माझी तुझिचं गुलाम झाली.तुझ्या रूपाची ही किमया झाली.
*तुजं ना ठाऊक किती प्रेम तुझ्यावर*
Mahadeo shikhare
8698874599

14 

Share


m
Written by
mahadeo lalaso shikahre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad