Bluepadसफर
Bluepad

सफर

S
Suvarn@
30th Sep, 2020

Share

सफर

सफर थोड्या अंतराची
साथ सोबत निसर्गाची
गोड करित पक्षी किलबील
उंच झाडावर जमली मैफिल
आभाळात धून रिमझिम पावसाची
शहारा अंगावर झूळूक वाय्राची
रानोवनी पानोपानी गीत मधूर
कानी पडती त्यातून जणू सप्तसूर
वाट ओली भिजती पाऊल त्यात
सुगंध जणू मातीचा दरवळतो
मनामनात मनामनात.....✍️✍️✍️

11 

Share


S
Written by
Suvarn@

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad