Bluepadमधुचंद्र
Bluepad

मधुचंद्र

राकेश इंगवले
राकेश इंगवले
29th Sep, 2020

Share

काहीदिवसापासून एकच प्रश्न भिडसावतोय तो म्हणजे लग्न !
लग्ना आधी प्रेम ,
लग्नानंतर प्रेम ,
लग्नाशिवाय  प्रेम !
हा प्रश्न माझ्या घरात दररोज उमगतो, डायनींग टेबल वर बसता असता !
माझ्या घरी  माझा विचार करणारे खूप जण ,
पण माझ्या मनाचा विचार करणारे शून्य जण !
                         मी एका नामवंत कंपनी मध्ये काम करत आहे , दररोज सारख सकाळी लवकर उठलो कामावर जाण्यासाठी बॅग भरली , टिफिन घेतला , ब्रेकफास्ट साठी टेबल वर जाऊन बसताच ...
चालू झाला लग्न पुराण
बाबा आईचा गोलभाला चालू होता ,
आई- बाबा मला नाही लग्न करायचं आहे एवढ्या लवकर !
मग काय म्हातारा झाल्यावर करणार का लग्न ?
नाही पण अजून मी त्यासाठी कॉन्फरटेबल नाहिये !
" कॉन्फरटेबल " , हे मुली बोलतात , होय कणी ओ!!!
हा हा हा हा हा हा हा हा हा ....
हास्याचे नुसते ललकारे फुटू लागले . मी रागात फटकन निर्णय घेतला ,  की आपण लग्न करायचं ,
पटकन आई बाबा ना बोललो हा मी लग्नासाठी तयार आहे !
फक्त माझी एक अट आहे ?
मुलगी कशी असावी हे मी सांगणार
कशी ?
ती खूप मोहक नसावी , तिला माझ्याकडून  काहीच अपेक्षा नसाव्यात !
म्हणजे ती म्हणेल तस मी मुळीच वागणार नाही .
बाबा " पुटपुटपुटले" ,
असं मी सुद्धा बोललो होतो लग्नाआधी ! शेवटी जसं शत्रूला खाली झुकावच लागतं तस मी सुद्धा झुकलो , आणि काय आयुष्याची ....
तेवढ्यात रागाने आई त्यांच्याकडे बगू लागली ....
लगेच ते पुटपुटपुटले
अग मी तुझी तारीफ करत होतो !
हं ! माहीत आहे तारीफ तुमची...
अग इथे विषय त्याच्या लग्नाचा चालुये !
हा बाई विसरलेच मी , हा तर अशी टवटवीत मुलगी आमच्या माहेर कडच्या जाधवबाईंची आहे बग .
                 ती तुला नक्कीच आवडेल , मग आईने फोन करून तिचा फोटो मागवला आणि बगताच क्षणी माझ्या मनात, उरात दासकन रुतून बसली !
मला ती नकळत आवडू लागली .
दोन दिवसांची कामावर मी रजा काढुन आई बाबांन सोबत आईच्या माहेरी निघालो , तसा आईच्या माहेरी जायचा मला खूप कंटाळा यायचा ,काय तो खडतर रस्ता , तशीच काहीशी लोक मला खुप विचित्र वाटायचं तिकडच वातावरण !
                  पण काय करणार " अत्ता कोण्ही मनांत भरलं होत " म्हणून तो रस्ता कसातरी वेडे वाकडे विचित्र तोंड करत मी पूर्ण केला. घरी पोचलो ,आईच्या माहेरी ! तिच्या घरची माणस म्हणजे मला हींवं काय तींवं करू देत नव्हती .
  सारख नुसतं माझ्या मागणं " पोरग वयात आला , पोरगं वयात आलं " याचा बोलभाटा लावत !
                   मी खूप कंटाळून जायचो आणि मग तिचा फोटो पाहून शांत व्हाचो . मग त्यांचं संध्याकाळी मुलगी बगायला या ! या कार्यक्रमसाठी बोलावणं आलं .
मी ज्या क्षणांची वाट बगत होतो तो माझ्या अगदी समोर आला होता, मी आपला नटून थटून तयार झालो आणि निघालो मुलगी बगायला !
     
अखेर पोचलो ....  आणि

15 

Share


राकेश इंगवले
Written by
राकेश इंगवले

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad