Bluepad | Bluepad
Bluepad
एक नवं पाऊल...
दीपक केदू अहिरे
दीपक केदू अहिरे
28th Sep, 2020

Share

एक नवं पाऊल
सकारात्मकतेने उचला,
त्यानेच आपल्या जीवनाचा
अपेक्षित बदल घडला....
एक नवं पाऊल
नवी सुरूवात करण्यासाठी,
माेडलं जरी जुनं घरटं
निघालाे बदल घडवण्यासाठी...
एक नवं पाऊल
यशाला गवसणी देतं,
वाटेत माझ्या जागाेजागी
ते प्रयत्न पेरतं...
एक नवं पाऊल
आश्वासक वाटचालीसाठी,
पुनर्जन्म हा माझा
पुन्हा नवं घडवण्यासाठी...
दीपक के. अहिरे, नाशिक
DEEPAK AHIRE. BLOGSPOT. COM

13 

Share


दीपक केदू अहिरे
Written by
दीपक केदू अहिरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad