Bluepadमी
Bluepad

मी

Aaditi Digraje
Aaditi Digraje
28th Sep, 2020

Share

भिडले , भिडते , भिडणार मी
संस्कारांच्या वळणार घडणार मी
व्यवहरी जगामध्ये खंबीरपणे वावरणार
नात्यांचं जग मात्र निरागसपणे सावरणार
स्वतंत्र विचारसरणीने नेहमीच मी स्पष्ट
माझं प्रत्येक यश म्हणजे आई वडिलांचं कष्ट
आयुष्य मात्र मी जाणीवपूर्वक जगणार
हर एक गोष्ट सकारात्मकतेने बघणार
स्पर्धात्मक जगामध्ये वास्तवाशी लढणार मी
भिडले , भिडते , भिडणार मी
संस्कारांच्या वळणावर घडणार मी
- आदिती डिग्रजे

31 

Share


Aaditi Digraje
Written by
Aaditi Digraje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad