Bluepad | Bluepad
Bluepad
माझ्या आयुष्यातल्या सर्व कन्यांना समर्पित...
डॉ अमित.
डॉ अमित.
27th Sep, 2020

Share


माझ्या आयुष्यातल्या सर्व कन्यांना समर्पित...
माझ्या आयुष्यातल्या सर्व कन्यांना समर्पित...

कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



ती आली माझे आयुष्य जिने मला दिले
माझ्या आजोबांची कन्या ती आहे...माझी आई
ती आली मला जगण्याचा ध्यासं जिने दिला
माझ्या पप्पांची कन्या ती आहे...माझी बहिण

ती आली माझी अर्धांगिनी माझे पूर्ण सर्वस्व झाली
माझ्या सासऱ्यांची कन्या ती आहे..माझी पत्नी

ती आली माझ्या राशीला ओळख जिने दिले
राशीचक्रातील लाडकी कन्या ती आहे..माझी राशी


डॉ अमित.

17 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad