Bluepadप्रेरणा...🤗💯
Bluepad

प्रेरणा...🤗💯

ऋतुजा चव्हाण..
27th Sep, 2020

Share

आयुष्याचा प्रत्येक दिवस उस्फुर्त असू दे दिवसाच्या प्रत्येक क्षणाला तो वाढू दे याच प्रेरणेने जीवन सुकर होऊ दे!! आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साह तुझ्यासोबत दूयंम होऊ दे!! मनात येणारी स्फटिक विचार वाढू दे आयुष्याच्या कल्पनांना बळ मिळू दे स्वप्नांना अस्तित्वात येऊ दे!! उंच गगनभरारी घेऊ दे विसरून जा भूतकाळ रहा वर्तमानकाळात न घडू दे भविष्य येणारा प्रत्येक क्षण हा तुझ्याच प्रेरणेने सुवर्णमय होऊ दे

6 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad