Bluepadजीवन सुंदर आहे
Bluepad

जीवन सुंदर आहे

ahire deepak
ahire deepak
27th Sep, 2020

Share

जीवन सुंदर आहे
प्रयत्नात आनंद माना,
आयुष्याच्या रंगभूमीवरची
स्मार्टवकॆची ती साधना
जीवन सुंदर आहे
भरभरून ते जगा,
त्यात अवश्य विणा
समाधानाचा धागा
जीवन सुंदर आहे
कामावर नितांत प्रेम करा,
हिरवाईने नटलेली
आयुष्याची ही सुंदर धरा
जीवन सुंदर आहे
नका जाळे विणू भितीचे,
एकमेकात नसावा दुरावा
जीवन असावे समाधानाचे...
दीपक के. अहिरे, नाशिक
DEEPAK AHIRE. BLOGSPOT. COM

20 

Share


ahire deepak
Written by
ahire deepak

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad