Bluepadकॉरोना चे शेपूट
Bluepad

कॉरोना चे शेपूट

Raviraj Hend Patil
Raviraj Hend Patil
30th Nov, 2021

Share

***कोरोनाच शेपूट ***
कोरोना आला म्हटलं जाईल लवकर परतून पण तो राहिला इथेच जात नाही म्हणे मागे सरतून.
कशी त्याने करणी केली जीवाला जीव देणारी माणसंही त्याच्यामुळे दूर गेली..
कोरोणा वाटला नव्हता एवढा भयानक पण बघता बघता त्याने आणली पूर्ण पृथ्वीवर कयामत..
कोरोना ने केले गरिबांचे खाण्याचे वांदे हातपाय चांगले असतानाही कामाचे झाले वांदे..
आवरल्या बैलाला जसा जोर असतो तसा यालाही दुसऱ्याच्या घरात राहण्यासाठी परवानगीचा घोर नसतो..
करुणा गेला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते पण करावं तरी काय? हत्ती जाते पण हात्याचा शेपूट राहते....
✍🏻✍🏻 :- रविराज हेंड पाटील.

11 

Share


Raviraj Hend Patil
Written by
Raviraj Hend Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad