Bluepadनैसर्गिक पणे राहा
Bluepad

नैसर्गिक पणे राहा

Mayur waghmare
Mayur waghmare
15th May, 2020

Share

विषय:- मुक्त लिखाण नैसर्गिक पणे राहा नाव:- मयूर वाघमारे आता खरच माणुस नकोसा झालाय असे वाटतेय.माणसाला घरात बसवून निर्सग स्वत:ला सुरक्षित बनवून घेतलेय.सगळ्या नद्या स्वच्छ होत आहेत.हवा शुद्ध होत आहे.माणसाचा वाहनांचा आवाज बंद होवून पक्षांचा कलकलाट गाई-वासरांचे हंबरने ऐकू येत आहे.कुठल्याही मंदिरातील घंटा आता ऐेकू येत नाही.मस्चीद मधील अजाण नाही.चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना नाही.सगळी धार्मिक कार्ये बंद आहेत.कोणाचाही मागे शनि लागत नाही.कोनालाही मंगळ नाहीये.स्मशानात कोनताही विधी होत नाही.पिंडदानही नाही.चक्क आपल्या पिंडाची कावळ्यालाही गरज नाही.कालसर्पाचीही पूजा बंद आहे.ब्राम्हनांची सगळी कार्ये बंद आहेत.कोनीच आता मुहूर्त बघत नाही. तरीसुद्धा कसे सगळे शांततेत सूरू आहे.निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर.आपल्या सगळ्या भोंदूगिरीवर.त्यावर त्याला आनंद होत आहे.त्याला आपल्या कशाचीही गरज नाही.कारण वरील कोनतीही गोष्ट बनवली नाही. तो एकच गोष्ट म्हनतोय आता....नैसर्गिक पणे जगा आता....मानूसकीने वागा... बघा जमतयं का....

12 

Share


Mayur waghmare
Written by
Mayur waghmare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad