Bluepadप्रसन्न वास्तू
Bluepad

प्रसन्न वास्तू

Bharat Tonpe
Bharat Tonpe
25th Sep, 2020

Share

*प्रसन्न वास्तू*
वास्तू या शब्दाचा अर्थ घर किंवा भवन बांधण्याची जागा परंतु लोक बांधलेल्या घर अथवा दुकान यालाच वास्तू म्हणतात,वास्तू त
तुम्ही रहात असाल किंवा नसाल ती भाड्याने दिलेली असेल तरी ती वास्तू तुम्हाला कधी फायदेशीर ठरेल, जेव्हा त्या वास्तूतील वास्तू पुरूष प्रसन्न होईल ( वास्तू पुरूष हा महादेवाच्या घामातून निर्माण झाला आहे ,त्या मुळे घरात सुख येण्या साठी घाम म्हणजे च सतत ऊद्योग शील रहावे लागेल हा प्रथम संदेश वास्तू पुरूष देतो) हा वास्तू पुरूष कसा प्रसन्न होईल जेव्हा तूम्ही ती वास्तू खरेदी करता त्या वेळेस तूम्ही वास्तूशांती करून वास्तू पुरषाला त्याचा नैवेद्य अर्पण कराल तेव्हा तसेच तुमच्या वास्तू त व वास्तू बाहेर नियमित स्वच्छता कराल वास्तू तील जाळी जळमटे नियमित काढा वास्तू बाहेर नियमित साफसफाई ठेवा अधून मधून वास्तू बाहेर गोमूत्र व पाणी घालुन सडा टाका या मुळे घरात, दुकानात सकारात्मक ऊर्जा येईल व सर्व कामे सुरळीत होतील ,तसेच वास्तू त नियमित शुध्द तुपाचा दिवा लावा या मूळे वास्तू त प्रसन्न लहरी निर्माण होतील व आपल्या मनात ल्या, व घरातल्या नकारात्मक शक्ती नष्ट होतील वास्तू देवाला नमस्कार करा या मूळे तुमची वास्तू घर किंवा दुकान व्यवसायाची जागा तुम्हाला फायदा देईल व घरात आर्थिक अडचणी येणार नाहीत व सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील, वास्तू च्या परिसरात गेल्या वर मन प्रसन्न होईल असे वातावरण ठेवले व वरिल ऊपाय योजना केल्यास तुम्हाला वास्तू सुख मिळेल
©️ *भरत टोणपे*
*वास्तूशास्र व ज्योतिष शास्त्र* *संशोधन केंद्र पूणे*
*9881691218*

18 

Share


Bharat Tonpe
Written by
Bharat Tonpe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad