Bluepadविसावा
Bluepad

विसावा

सतीश लोंढे
सतीश लोंढे
30th Nov, 2021

Share

अविरत चाललेल्या कामात क्षणभर विसावा ,
विचारात असताना, पाठीवरचे दफ्तराच्या ओझ्याची जागा कधी लॅपटॉपच्या बॅगने घेतली समजलच नाही,

ऐन तारुण्याचा भरात असलेला मि लोकांच्या अपेक्षाची मोठी गाठोडी करून, स्वतःच्या स्वप्नाचा चुराडा करताना पहिलाय किती वेळा...

सकाळच्या जेवनाचे दोन घास खाताना , घड़ीच्या काटयांवर नजर जात असताना अचानक लक्षात येत ,स्वतः साठी वेळ देणारी घड़ी अस्तित्वातच यायची बाकी आहे.....

एकांत कधीतरी इतका शांत घटकाभरचा विसावा मिळण्याची वाट बघतोय , स्वतःशीच बोलायच आहे , खूप मनातल्या गोष्टि सांगायच्या आहेत, कारण मि ऐकून स्वतः वर हसनार नाही जशी लोक हसतात आज.

12 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad