Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्रित्वाकडचा प्रवास🙎👰👩‍🎤👩‍🏭👩‍🚒👩‍🌾👩‍🏫
ऋतुजा चव्हाण..
22nd Sep, 2020

Share

हसूनी मोकळे वाटे व्हावे मुक्त
मनमुराद जगण्याचा घ्यावा आनंद
बागडावे बिनधास्त करुनी जगाचा त्याग
जिंकावे घेऊनी स्वप्नाला कवेत
मुलगी असूनी असावी हरिणीची चाल
वाघिणी प्रमाण फोडावी डरकाळी अन् आसमंत सोडावा दणाणून
उमद्या घोड्याप्रमाने घ्यावी झेप, उधळत जावे खुर
आपल्या बुद्धीने जिंकावे मुलगी असण्याचे युद्ध
स्वतंत्र्य विचार धाराचे तिने फुकावे रणशिंग
लादलेल्या विचाराचे झुगारावे बंधन
दैवी समान मानलेल्या या देहाचे करावे स्व् रक्षण
लाभलेल्या या स्त्री त्वाचे करावे समर्थन
दुबळेपणा ,असहाय्य तेची करुनी होळी
खेळावी सुखाची रंगपंचमी
नात्यातील बंधनाना घट्ट करत करावा सुखाचा वर्षाव
करुनी त्याग मदतीचा, वाढवावा मान स्त्रीत्वाचा

21 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad