Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लूपॅड अ‍ॅप आता प्ले स्टोअरवर !
Bluepad Team
Bluepad Team
18th Sep, 2020

Share

ब्लूपॅड अ‍ॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे !!
आता तुम्हाला तुमच्या आवडीचं साहित्य मोबाइल आणि पीसी अशा दोन्ही ठिकाणी वाचता येईल.
खालील लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करा - https://play.google.com/store/apps/details?id=com.bluepad.android


ब्लूपॅड अ‍ॅप आता प्ले स्टोअरवर !
खुशाल “ब्लूपॅड” वर जा आणि तुमचे लेख, ब्लॉग, कविता, कथा आणि बरच काही तुमच्या आवडीच्या भाषेत वाचा व लिहा. तुमचे अनुभव ब्लूपॅडसोबत शेअर करा आणि अनेक लोकांपर्यंत पोहचवा! यात तुम्हाला आवडलेलं साहित्य तुम्ही आपल्या वर्तुळात शेअर देखील करू शकता. चला तर मग आपल्या भाषेतील लेख, कविता आणि कथांचा रोज नवा आस्वादक डोस घ्या.

ब्लूपॅड अ‍ॅपवर सध्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध आहेत. ब्लूपॅड अ‍ॅपची ही पहिली आवृत्ती आहे. आपणास काही अडचणी येत असल्यास किंवा काही सूचना असल्यास कृपया आमच्याशी कॉल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपवरुन + 917758003551 / +919552655029 संपर्क साधा किंवा ई-मेल करा - info@bluepad.in

आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आम्हाला वाढण्यास मदत करेल :)

0 

Share


Bluepad Team
Written by
Bluepad Team

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad