Bluepadदेणं
Bluepad

देणं

Anil Kulkarni
Anil Kulkarni
13th Sep, 2020

Share

निसर्गाचं देणं नक्षत्राचं देणं जगायचं असतं लुटायचं नसतं शब्दांच्या पलिकडे नुसतं जायचं नसतं तिथे राहायचं असतं इंद्रधनू प्रमाणे भावभावनांची गुंफण घालता आली पाहिजे श्रावणातल्या एकत्र ऊन पावसां सारखं एकत्र सुखदुःखां बरोबर जगायचं असतं.

7 

Share


Anil Kulkarni
Written by
Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad