आयुष्य हसून जगण्याचं दुसरं नाव...
कुणी आयुष्याला पुस्तक म्हणतं,
पण आपण पुस्तकाच्या शेवटच्या पानावर खोडतोड करतो
आणि कुणालाच आवडणार नाही
आपल्या आयुष्याचा शेवट अस झालेलं...
कुणी आयुष्याला नाटकाचं पात्र म्हणतं,
पण नाटकाचं पात्र पण एका वेळे नंतर नकोस होत,
कुणी आयुष्याला वाट म्हणतं,
पण वाटेत अडथळे आले,
तर आपण वाट बदलतो
आणि आयुष्य बदलता येत नाही....
कुणी आयुष्याला भेटवस्तू म्हणतं,
पण प्रत्येक भेटवस्तू आपल्याला आवडेल असं नाही...
म्हणून आयुष्य फक्त हसून जगण्याचं दुसरं नाव....
#Trunal_Tibude
8623932353