Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री💯 💓
ऋतुजा चव्हाण..
1st Sep, 2020

Share

मैत्री ही कशी
अबोल ही अशी
नकळत समजणारी
नजरेतून भिडणारी

हसताना ही रडवणारीं
रडताना ही हसवणारी
अंतरंगी वसणारी
बरच काही बोलून जाणारी

हसत हसत फुलणारी
चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी
मंद प्रकाशात तेवणारी
जीवन अनमोल बनवणारी

त्यागाच्या दुनियेतील
प्रेमाच्या स्पर्शातून
जीवनाची कळी उमलवणारी
आनंदाचा सुवास बनवून दरवळनारी

19 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad