Bluepadचला...खेळ
Bluepad

चला...खेळ खेळू

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Aug, 2020

Share

राष्ट्रिय क्रीडा दिन विशेष...२९ ऑगस्ट.


मेजर ध्यानचंद च्या जादूने भारतीय हॉकीला दिला सुवर्णकाळ सचिनच्या खेळीने भारताचे नाव झळकावले साता समुद्रापार सर्वकाळ

विश्वनाथ आनंदचे बुद्धीकौशल्य सानिया मिर्झा चे टेनिस सायना नी सिंधूचे बॅडमिंटन आहेत एकापेक्षा एक सरस पी टी उषा न हिमा दास भारताच्या धावपटू आहेत खास पळत पळत त्यांनी रचला स्वतःच्या नावाचा खेळात इतिहास

कब्बडी आणि कुस्ती म्हणजे भारताची आहे ज्यात शान नेहमीच उंचावली आहे ज्याने साऱ्या जगात भारताची गर्वाने मान

खेळाने विकसित होते शारीरिक नि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहते शरीर नी आत्मविश्वास होतो द्विगुणित मस्त.

डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad