Bluepadमेरा भारत महान..
Bluepad

मेरा भारत महान..

डॉ अमित.
डॉ अमित.
15th Aug, 2020

Share

मेरा भारत महान...

फक्त झेंडा फडकवून देशप्रेम होत नाही व्यक्त आपली छोट्यात छोटी कृतीही करू शकते ते सार्थ

सार्वजनिक ठिकाणी करू नये कचरा आपण सिग्नल पाळावे ट्रॅफिक चे नि वाचवावे पाणी वीज नि इंधन

वृक्ष तोड करू नये वन्य जीवाचे करावे रक्षण सरकारी वस्तूंचे नी वास्तूचे अवश्य करावे संवर्धन

पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकचा करूया संहार स्वदेशी वस्तुच फक्त वापरून देशाच्या विकासाला लाऊ हातभार

स्वातंत्र्यासाठी दिले अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान स्मरुनी त्या सर्वांना आज स्वातंत्रदिनी शपथ घेऊ हि छान.

छोट्या छोट्या कृतीने आपल्या भारताची वाढेल या जगात शान गर्वाने मग सारे म्हणू आपण मेरा भारत महान मेरा भारत महान. डॉ अमित.

17 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad