Bluepadअनोळखी वाटा...📝
Bluepad

अनोळखी वाटा...📝

ऋतुजा चव्हाण..
8th Aug, 2020

Share

मन उगाचच सैरभैर होते.शोधू लागते या सर्व प्रवासात स्वतःला पण..हताश झालेली मी हा शोध थांबवते आणि शांत होते. असंख्य कारणाने मनात उद्भवणारी वादळे आणि या वादळबरोबर स्वतहा असण्याची जाणीव मला शूद्र बनवते आणि स्वतः तहाला प्रश्न विचारू लागते हे सर्व असे का ? कशासाठी? मग माञ माझी बैचे नी अजून वाढायला लागते. हे कधी घडते याला वेळ काळ कशाचे बंधन नसते.हे सांभाळताना माझी माञ दमछाक होते, मला हे तर माहित आहे की प्रश्नाची उत्तरे बाहेर तर नाहीत मग मला इतकी वाट का पहावी लागते. यानिमित्ताने माझा भुतकाळ मला प्रश्न विचारतो का माझा भविष्यकाळ मला खुणावतो हे माञ अधांतरीच राहते. वर्तमानकाळात माञ मी केवळ चाचपडत राहते. हे लिहिताना मांडताना मन माञ माझी मज्जाच घेतय अस मला वाटते.आज अनेक वर्षांची वादळी वाट तुडावताना मला ना ऊन, वारा, पावसाची जाणीव होते ना माझ्या अस्तित्वाची. मी शोधत होते माझे अस्तीतव पण वाट्याला आले हकनाक मरण. ही तर माझ्या काही बांधवांची कहाणी झाली तर काही अजुनी शोधताय तहान भूक हरवून जगण्याचे बळ. खरंच गावी जाऊन जाऊन ते मिळवू शकतील त्यांनी गमावलेले वा कमावलेल ..हा एक अपरिचित प्रश्न माञ माझ्या मनात घर करून राहतो . किती वास्तव आहे आपल्याला जस दिसते अगदी तसेच घडत नसते त्याला असंख्य बाजू असता. आपल्यालाही त्या टप्याटप्यानेच उलगडत जातात. आपल्यालाही काळाच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. ही पण एक कला असेल कारण सगळ्यांनाच ते जमत नाही ....
मन उगाचच सैरभैर होते.शोधू लागते या सर्व प्रवासात स्वतःला पण..हताश झालेली मी हा शोध थांबवते आणि शांत होते. असंख्य कारणाने मनात उद्भवणारी वादळे आणि या वादळबरोबर स्वतहाअसण्याची जाणीव मला शूद्र बनवते आणि स्वतः तहाला प्रश्न विचारू लागते हे सर्व असे का ? कशासाठी? मग माञ माझी बैचे नी अजून वाढायला लागते. हे कधी घडते याला वेळ काळ कशाचे बंधन नसते.हे सांभाळताना माझी माञ दमछाक होते, मला हे तर माहित आहे की प्रश्नाची उत्तरे बाहेर तर नाहीत मग मला इतकी वाट का पहावी लागते. यानिमित्ताने माझा भुतकाळ मला प्रश्न विचारतो का माझा भविष्यकाळ मला खुणावतो हे माञ अधांतरीच राहते. वर्तमानकाळात माञ मी केवळ चाचपडत राहते. हे लिहिताना मांडताना मन माञ माझी मज्जाच घेतय अस मला वाटते.आज अनेक वर्षांची वादळी वाट तुडावताना मला ना ऊन, वारा, पावसाची जाणीव होते ना माझ्या अस्तित्वाची. मी शोधत होते माझे अस्तीतव पण वाट्याला आले हकनाक मरण. ही तर माझ्या काही बांधवांची कहाणी झाली तर काही अजुनी शोधताय तहान भूक हरवून जगण्याचे बळ. खरंच गावी जाऊन जाऊन ते मिळवू शकतील त्यांनी गमावलेले वा कमावलेल ..हा एक अपरिचित प्रश्न माञ माझ्या मनात घर करून राहतो . किती वास्तव आहे आपल्याला जस दिसते अगदी तसेच घडत नसते त्याला असंख्य बाजू असता. आपल्यालाही त्या टप्याटप्यानेच उलगडत जातात. आपल्यालाही काळाच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. ही पण एक कला असेल कारण सगळ्यांनाच ते जमत नाही ....बंधन नसते.हे सांभाळताना माझी माञ दमछाक होते, मला हे तर माहित आहे की प्रश्नाची उत्तरे बाहेर तर नाहीत मग मला इतकी वाट का पहावी लागते. यानिमित्ताने माझा भुतकाळ मला प्रश्न विचारतो का माझा भविष्यकाळ मला खुणावतो हे माञ अधांतरीच राहते. वर्तमानकाळात माञ मी केवळ चाचपडत राहते. हे लिहिताना मांडताना मन माञ माझी मज्जाच घेतय अस मला वाटते.आज अनेक वर्षांची वादळी वाट तुडावताना मला ना ऊन, वारा, पावसाची जाणीव होते ना माझ्या अस्तित्वाची. मी शोधत होते माझे अस्तीतव पण वाट्याला आले हकनाक मरण. ही तर माझ्या काही बांधवांची कहाणी झाली तर काही अजुनी शोधताय तहान भूक हरवून जगण्याचे बळ. खरंच गावी जाऊन जाऊन ते मिळवू शकतील त्यांनी गमावलेले वा कमावलेल ..हा एक अपरिचित प्रश्न माञ माझ्या मनात घर करून राहतो . किती वास्तव आहे आपल्याला जस दिसते अगदी तसेच घडत नसते त्याला असंख्य बाजू असता. आपल्यालाही त्या टप्याटप्यानेच उलगडत जातात. आपल्यालाही काळाच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. ही पण एक कला असेल कारण सगळ्यांनाच ते जमत नाही ....

4 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad