Bluepadआई ....
Bluepad

आई ....

K
Komal koli
29th Nov, 2021

Share

जगात आवडे मजला ,
माझी आई ...
किती यातना, किती खस्ता,
यावर केली मात तिने,
आम्हांला वाढवलं प्रेमानं॥ १ ॥

प्रेमाचा सागर तिच्याजवळ,
आमच्या आयुष्याची केली,
तिने जडणघडण ॥ 2 ॥

संस्काराची तिची शिदोरी,
शिकवे जीवनाचा अर्थ
जगात आवडते मजला
माझी प्रेमळ आई ॥ ३॥


8 

Share


K
Written by
Komal koli

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad