Bluepadआयुष्याच पुस्तकं
Bluepad

आयुष्याच पुस्तकं

K
Kalyani Borse
26th Jul, 2020

Share

असायचास तु नेहमी तुझ्यातच व्यस्त
कधी दिलेच नाही नात्याला महत्व
वाटल नव्हतं तु ठरवशील नात्याला एवढं स्वस्त

तु कधी समजून घेण्याचा केलाच नाही प्रयत्न
मी मात्र तुला समजण्याचाच करत राहिले यत्न

तुला नव्हता कधी माझ्याशी बोलायला वेळ
तरी मी साधत होते आपल्यात मेळ
तुझ्या ह्या अहंकारामुळेच मोळला गेला ना
आपल्या सुंदर संसाराचा खेळ

घेतलं होत तुझ्यासोबत पुस्तकं आयुष्याच लिहायला
पण,
दैवाने काहीतरी वेगळंच मांडल
अन आयुष्याच पुस्तकं लिहण्याआधीच फाडल

-कल्याणी बोरसे

24 

Share


K
Written by
Kalyani Borse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad