Bluepad | Bluepad
Bluepad
व्देष
Shubham Kokale
Shubham Kokale
23rd Jul, 2020

Share

ना खेद आहे, ना उत्साह आहे,
आयुष्य असचं चालू आहे,
रहस्य बनुन माझ्या मानगुटीवर बसल आहे,
तिरस्काराची व्याधी जडली आहे,
आपसूकच माझीच मला विसरली आहे,
तडजोडीच्या भानगडीत पडत नाही,
तिला फक्त बदलांचे सूड हवे आहेत,
हेच दुबळ्या मनाचं ध्येय आहे,
विरोध हाच त्याचा आत्मा आहे,
व्देष ह्याच कुबड्या आहेत...!

व्देष


15 

Share


Shubham Kokale
Written by
Shubham Kokale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad