Bluepad मूर्ती
Bluepad

मूर्ती

J
Jai(जाई )Dhananjay chavan
23rd Jul, 2020

Share

मूर्ती होती माणसाची
नाव दिले त्याला "बाबा "
एक दिवस......
तुलना केली त्याची देवाशी.
आणि तो हुबेहूब देव निघाला.


8 

Share


J
Written by
Jai(जाई )Dhananjay chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad