Bluepadप्रवास
Bluepad

प्रवास

Shubham Kokale
Shubham Kokale
21st Jul, 2020

Share

उमगेल का या विचारांचा अंत?
सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत,
अनाधी ते अनंत,
पुन्हा पुन्हा तोच प्रश्न?
जन्म मृत्यू हेच सत्य,
सुर्य चंद्र हेच चक्र,
पुण्य पाप हेच जीवन,
काळोख उजेड हेच अस्तित्व,
प्रवास अनपेक्षित वेळेचा॥
प्रवास अनाकलनीय कुतूहलाचा॥
प्रवास अनवाणी वाटेवरचा॥


11 

Share


Shubham Kokale
Written by
Shubham Kokale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad