Bluepadमार्ग यशाचा
Bluepad

मार्ग यशाचा

D
Deepak k. Ahire
30th Nov, 2021

Share

*मार्ग यशाचा *मार्ग यशाचा असताे खडतर, हाणा घणावर घण, यशाला नसताे भरकटू नका देऊ शाॅर्टकट तर.. ध्येयासक्त तुमचं मन *मार्ग यशाचा *मार्ग यशाचा प्रयत्ने मिळतो, सुंदर मनाेहारी, सातत्याने जिद्द पण त्यासाठी लागतात चिकाटीने वाढताे प्रयत्नांच्या सरी *मार्ग यशाचा *मार्ग यशाचा मिळे कधी न केल्यावर, नसताे नशिबावरून, मिळतो ताे ताे ठरताे तुमच्या प्रयत्नाच्या वेगावर अचूक प्रयत्नांवरून *मार्ग यशाचा *मार्ग यशाचा आंधळ्याला गवसताे, कुठे सापडत नसताे, आपण तर डाेळस आपल्याच कृतीतून का मागे पुढे पाहताे ताे सापडावा लागताे

2 

Share


D
Written by
Deepak k. Ahire

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad