Bluepadविचित्र कारभार लग्नाचा
Bluepad

विचित्र कारभार लग्नाचा

Gaurav more
Gaurav more
6th Jul, 2020

Share

मुलीच्या पालकांना विनंती की,नुसता *Biodata* बघुन न थांबता प्रत्यक्ष *स्थळाला* भेट देऊन *परिस्थिती* पाहणी करा मंग निर्णय घ्या .प्रत्येकाला *सरकारी* नौकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना *सरकारी नौकरी* लाऊ शकतो कां?याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका.नाहीतर *इम्रानखान सारखी तुमची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही*.....
*शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत* आणि *श्रीमंतीची वाट* लावणारी मुले हि आहेत.नुसती *डिग्री*बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे.बिचारी इंजिनिअर झालेली मुले *compny* मधे *8000/-* पगाराने सुपरव्हिजन करतात. *पोलिस भरतीत* जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्री चे मुले पाहिजेत ते मुल बिचारे *रांगेत* उभे राहतात.कदाचित त्या रांगेत *आपलाही मुलगा* असू शकतोयाचा विचार करा.आणि *प्रत्यक्ष स्थळ* बघा मगच *निर्णय* घ्या.आणि डिग्रीच बघायची असेल तर *रात्री 9:00नंतर बियरबार मधे जाऊन बघा* सगळे डिग्री वालेच दिसतील.बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाणे की दवासे प्यार करते है ! *आज प्रत्येक मुलीचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते* कारन जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 28ते 30 वर्षाच्या आहेत.त्यांच्या *ईछा भावना* यांचा विचार करत नाही.आजच्या युगात आयुष्य 60वर्ष आहे, 30वर्षात कोणते सुख भोगणाऱ आहेत.चीकणीचा पापड सूकल्यावर त्याला जश्या सूरूकूत्या पडतात तशी अवस्था मुलीच्या चेहऱ्याची झाली आहे. *खोट्या बोलणाऱ्यावर प्रेमकरा आणि मुलींचा संसार खराब करा*सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी माघा *1,00,000/-रू आम्ही देतो आम्हि नोकरीची वाट पाहतो*
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. *"मरायच* सर्वांना आहे, परंतु ... *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिति तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेती"* करावीशी कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *forward* करावा असं कोणालाच वाटत नाही.
👍एक सत्य👍

7 

Share


Gaurav more
Written by
Gaurav more

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad