Bluepadप्रेम कुणावर करावं?
Bluepad

प्रेम कुणावर करावं?

S
Srushti
5th Jul, 2020

Share

प्रेम कुणावर करावं??
ज्यांच्यावर आपण करतो की
जो आपल्यावर करतो त्याच्यावर !!
जन्म दिलेल्या आईवर की,
गोष्ट सांगणाऱ्या आजीवर
खाऊं देणाऱ्या वडिलांवर की,
भूतकाळ सांगणाऱ्या आजोबांवर
अभ्यास घेणाऱ्या बहिणीवर की,
रक्षा करणाऱ्या भावावर
आपल्या जीवलग मित्रावर की,
फेसबुक वरल्या मुलीवर
आपल्या सुख दुःखात सहभागी असलेल्या व्यक्तीवर की,
आपल्या सर्व भारतीयांवर......

@SrushtiH21

17 

Share


S
Written by
Srushti

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad