Bluepadमारवा
Bluepad

मारवा

A
Ashok Patwardhan
29th Jun, 2020

Share

तुझी आठवण जणू मारवा
माळून फिरते मी केसातून
रिमझीमणारा ओला श्रावण
आग लावतो तनामनातून
तुझी आठवण प्रजक्तासम
दरवळते मना मनातून
तुझी आठवण अत्तर होऊन
घमघमते रंध्रा रंध्रातुन
अशोका पटवर्धन.
औरंगाबाद.



11 

Share


A
Written by
Ashok Patwardhan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad