Bluepadविरह
Bluepad

विरह

सतीश लोंढे
सतीश लोंढे
29th Jun, 2020

Shareचंद्रा ला पाहून मन हे गहिवरले
माझे दुःख पाहून त्याने स्वतः चे अश्रू आवरले

पृथ्वी चा विरह त्याला विसरता विसरेना ,पावसा कडून त्याने अश्रू उधार मागवले

मला माहित होते ती आपली शेवटची भेट होती,
जाताना शेवटचा स्पर्श तुझ्या ओल्या डोळ्याने सांगितले

तू सांगायची तू शेवट पर्यंत माझा राहा ,
असे काय झाले कि नंतर म्हणाली आता मला विसरून जा

मी आज हि आठवतो आपली पावसात लि पहिली भेट भरात या,
आज हि पाऊस फक्त असतो सोबत आणि रडत असतो तो हि जोरात हा .

नाही ग विसरणे कठीण आहे तुला तू आनंदी रहा जिथे असशील तिथे सुखी रहा..

हा विरह हि माझा हि व्यथा हि माझी
शांत निवांत मी तुझा आजही पण तू न माझी 😔😔😔🙏🙏

सतीश लोंढे ✍✍✍

13 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad