Bluepad | Bluepad
Bluepad
आत्मविश्वास
R
Ravina Nagvekar
29th Jun, 2020

Share

खरच आपण कधी कधी अडकत जातो भावना ज्या आपल्या कळत नाहीत काही वेळा आपल्या त्या समजून घ्यायच्या नसतात. खूप वेगळं जग आहे आपल नाही सुरुवात करू शकत काही नवीन कारण जे आपल्याकडे आहे तेच समजण्याचा प्रयत्न केला तर तो प्रवास जमणार नाही .काही वेळा तर अतीभोवतीच्या सगळ्या वस्तू बोलायला लागतात तेव्हा वाटू लागत की हे सगळं त्रास दायक आहे. नवीन सुरुवात थोडी कठीण आहे पण एक गोष्ट लक्षात आली आहे आपल समजुदारपणाच वेड लवकरच खूप काही शिकायला लावेल. आयुष जगायला सरुवात केली आणि अचानक समजल की हरवलं होत ते परत मिळालं .परत मिळालं ते प्रेम नाही काही तरी नवीन सुरुवात करायचा आत्मविश्वास जो आता परत कधी कुठे ही अडकू देणार नाही.

0 

Share


R
Written by
Ravina Nagvekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad