Bluepad" कुलूप "
Bluepad

" कुलूप "

M
Mitesh Vankar
2nd May, 2020

Share

"Lockdown" च्या गेल्या काही काळात अशा रात्री गेल्या की त्यात आपण काळवंडलो असतो!
अशा काही वेळा आल्या गेल्या की त्यात आपण होतो तसे उरलो नसतो!
कसे निभावून गेलो, कळत नाही तेच आपणास कळले नाही!
तसे आपल्या जवळ काहीकरण्या न्हवते, नुसते आपले हात हाती होते!!

देवा दिलित कुणाला फुले, कुणाला कळ्या!
वाटल्यात कोणा गंधाच्या पाकळ्या,
कोणी चुक कोणती केली जाता अपुल्या घरी,
की त्यास केले पालापाचोळ्यांचे धनी?
ही अमाप दुथडी भरून वाहे,
तट खचून गेले जळ आवरूनी!
कुणी म्हणेल का हो, इथे माणसे मेली,
तडफुनी जळाविण इथे ऐके काळी माणसे मेली, इथे ऐके काळी माणसे मेली!!!

Mitesh K. Vankar

10 

Share


M
Written by
Mitesh Vankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad