Bluepad | Bluepad
Bluepad
ताेच आहे शिल्पकार कष्टकरी कामगार
दीपक के. अहिरे
2nd May, 2020

Share

ताेच आहे शिल्पकार कष्टकरी कामगार, एकूणच अर्थव्यवस्थेची, माझ्यावरच मदार मी देताे गती कार्याला, मी कारणीभूत एकत्र बांधण्याला एकत्र बांधण्याला संघटीत असते आमची शक्‍ती, कामी येते बुद्धिवादी युक्ती युक्ती युक्ती मी आहे तुमच्या रथाचे चाक, तुमच्या अपेक्षित कार्याचं नाक उपेक्षा माझी करू नका, नाहीतर येईल प्रसंग बाका कामगार हा नसताे मजूर, ताे तर असताे किमयागार आेळखा त्याच्या शक्तिला, दीपक के. अहिरे, नाशिक

3 

Share


Written by
दीपक के. अहिरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad