Bluepadकविता
Bluepad

कविता

D
Deepak k. Ahire
1st May, 2020

Share

**अदृश्य मनाच्या वेदना **अदृश्य मनाच्या वेदना उफाळून येतात वेळोवेळी, पण त्या असतात अदृश्य दृश्य उपचार करावा त्यावेळी** **अदृश्य मनाच्या वेदना ठसठसत राहतात, त्या वेदना मनात कायम सल साेडून जातात** **अदृश्य मनाच्या वेदना बाेलून दाखवाव्यात, आपल्या माणसांच्या गराड्यात त्या साेडून द्याव्यात** **अदृश्य मनाच्या वेदना फुंकर घालावी आपण, साेडवाव्या त्या मनापासून अवघं जपावं माणूसपण**
******@ दीपक केदू अहिरे,
नाशिक*******

4 

Share


D
Written by
Deepak k. Ahire

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad