.
Only lovely.
Everything is not fair in love, war and Fair and lovely .
Fair and lovely मधलं fair जेव्हा साथ सोडतं.
Affair जेव्हा fair असतं तेव्हां ते lovely च असतं.
कुरूपतेत सौंदर्य शोधलं की love सुध्धा fair भासतं.
जीवन fair नसलं म्हणून काय झालं lovely तर नक्कीच आहे.
सगळं fair lovely नसतं
व सगळंच lovely fair नसतं.
समाधान मानण्यावर आहे.
समाधान fair नसले तरी lovely नक्कीच आहे.
घराला घरपण देणारी माणसे जेव्हा fair राहत नाहीत, नातं जेव्हा fair रहात नाही
तेंव्हा lovely असणंच तारून नेतं
डॉ.अनिल कुलकर्णी.