Bluepadमृगजळ (एक आकर्षण)
Bluepad

मृगजळ (एक आकर्षण)

S
Snehal Taware
29th Nov, 2021

Share


आयुष्य म्हणजे एक मृगजळचं आहे. प्रत्येक माणूस कुठल्यानं कुठल्या शोधात धावत असतो.सुंदर दिसणारी व्यक्ती ,असो नाहीतर एखादी वस्तू खरंच माणुस हा नेहमी बनावटी गोष्टींमध्ये अडकलेला असतो.माणुस आपलं जीवन जगणं विसरला आहे.......


रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या माणसांशी संवाद साधनं विसरला आहे.फ्कत पैसा आणि पैसा यांतच अडकुन पडला आहे.नाती आता एका चौकटीत अडकुन राहिली आता काळजी, कौतुक , जिव्हाळा Social Media पर्यंत अवलंबून आहे.जग पुढे गेलं पण नाती तिथेच अडकून राहिली......


मित्र ,सखा, जोडिदार यांच्या कडे पण आपणं शोभेची बाहुली म्हणुन आपणं पाहु लागलोय,जि आपल्याला आवडणारी‌ समाजात साजेशी असणारी......


आई-वडिलांना पेक्षा जनावरे जास्त महत्वाची वाटु लागली‌ आहेत . समाजात रुबाबदार दिसण्यासाठी कुत्र पाळण जास्त महत्त्वाचं वाटतं...

निसर्गाच्या सान्निध्यात राहून ही गगनचुंबी इमारतीत मोकळा श्वास जो घेतो...तो फक्त माणूस....

मृगजळामागे जिवाच्या आकांताने जरी धावलात तरी त्याला पकडता येणार नाही ते फक्त भकास आणि एकटेपणाची जाणीव करून देणारा आहे......


खरेपणा आणि आपले पणा हा फक्त आपल्या माणसात भेटतो........

4 

Share


S
Written by
Snehal Taware

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad