Bluepadमाझा बाबा...!!!
Bluepad

माझा बाबा...!!!

Sakshi sagare
25th Jun, 2020

Share

माझ्या बालपणी सारे तुझे दुःख सारुन ,
माझा सवंगडी झालास तू..
तुझ्या पाठीची घोडागाडी करून ,
मला हसवलस, खेळवलंस तू..
बोट घेऊन हातात माझे,
माझे शब्द झेललास तू..
शाळेत पहिला नंबर आला माझा,
तेव्हा अभिमानाने मिरवलास तू...
स्वतः कष्टाचा घाम गाळून,
आम्हाला जगायला शिकवलस तू..
तू झगडत होतास, तू लढत होतास
थकतही होतास तू,
पण कधीच थांबतच नाहीस ना तू,..
नव्या उमेदीने नव्याने उठतोस तू!!!.
प्रेम म्हणजे वरवरची काळजी, परीच्या गोष्टी,
खाऊची पिशवी नाही तर,
मनाला यातना होत असताना
कठोर निष्ठूर होन, हे शिकवलस तू..
न काही बोलता खूप काही बोललास तू...
फक्त आमच्यासाठी!!!
मायेचा पाझर तर अचाट आहे,
पण तुझे काही शब्द, तुझा काही वेळ ,
प्रत्येक दुखण्यावरील औषध आहे आमच्यासाठी!!!
Love you papa just being with us n stay happy n
No words r enough to express my feeling about u n our family just want
काही गोष्टी सांगून व्यक्त होता येत नाहीत, म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न
-साक्षी सगरे

1 

Share


Written by
Sakshi sagare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad