BluepadChilli मिरची
Bluepad

Chilli मिरची

R
Rasika mundhe
24th Jun, 2020

Share

मी आहे दिसायला टुचभर,
स्वाद माझा तिखटझर.

कॅप्सिकम फ्रुटेसेन्स म्हणतात मला,
साखरेचे प्रमाण balance करून diabetes वाला होते बरा.

सर्वांच्या ध्यानात असतो माझा तडका,
Antioxidant माझे protect करतात cancer ला, बरं का!

आधी हिरवी नंतर लाल,
Bacteria ला मारून बनते तुमची ढाल.

लाडाची मी chilli मिरची,
Zero calories माझे वजन तुमचे कमी करती.

0 

Share


R
Written by
Rasika mundhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad