Bluepad
समाधान
A
Apurva karekar
24th Jun, 2020
Share
समाधान म्हणजे काय असते ?
अदृश्य मनातल्या आनंदाला सुद्धा लाजवेल इतकी काहीतरी वेगळी समाधान ही गोष्ट असते
समाधान म्हणजे अपेक्षापूर्ती असेल का ?
मनात खोल स्वप्नांना उभारी देणारे
आनंदा हून वेगळी भावना देणारे
कदाचित त्याची अत्युच्च पायरी असणारे
ते असेल का समाधान ?
9
Share
A
Written by
Apurva karekar
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us