ओलावा हवा असतो शब्दांचा...
नात्यांमध्ये गोडवा कायम राहण्यासाठी.
रुजलेल्या नात्यांना पालवी फुटाण्यासाठी.
ओलावा हवा असतो शब्दांचा...
आपलसं वाटण्या साठी.
आपुलकी ठेवण्या साठी.
ओलावा हवा असतो शब्दांचा...
कठीण परस्थिती मध्ये साथ देण्यासाठी.
मायेचा हात देण्या साठी.
ओलावा हवा असतो शब्दांचा....
ओलावा हवा असतो शब्दांचा....