Bluepadनोंद. डॉ.अनिल कुळकर्णी.
Bluepad

नोंद. डॉ.अनिल कुळकर्णी.

Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
23rd Jun, 2020

Share

नोंद.
📷यशाच्या, कर्तृत्वाच्या नोंदीआम्ही ठेवल्यांच नाहीत
नको त्यांच्या नोंदी होतात तेव्हा वाईट वाटतं
मनाची प्रत्येक नोंद शरीराने ऐकायची नसते
काही नोंदी पावसाच्या थेंबा प्रमाणे क्षणिक असतात
काही नोंदी शिंपल्यात बंद होऊन मोती बनवतात
नोंद न घेणं जीवन संपवतं
आता तर नोंदी शिवाय पानंच हालंत नाही
कर्तुत्व नसलं तरीही नोंदच तुमची नोंद घेते.
डॉ.अनिल कुलकर्णी.


11 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad