Bluepad | Bluepad
Bluepad
कोरोनमय जग...🙁
ऋतुजा चव्हाण..
20th Jun, 2020

Share


कधी संपेल हा एकांत
उरी माझ्या ध्यास
कधी संपेल हा काळ
मनी माझ्या प्रश्न?🤔


अंधारलेल्या या जगण्यात
सावरेल का मी स्वतः ला
का मनोविकाराच्या विळख्यात
बिलगेल का मी स्वतः ला😣

असंख्य वर्षांनी आलेला हा
अंधार होईल का दूर!
का घेऊन जाईल जगाला
कैक वर्ष दूर..😔

मनी दाटलेल्या प्रश्नांची
शोधू शकेल का उत्तर
का यासाठीही मज
वाट पाहावी लागेल निरंतर😟

प्रगतीच्या अगणित टप्प्यांवर
मानव टिकवू शकेल का स्वतः ला
का त्यासाठीही त्याला
शरण जावे लागेल निसर्गाला...🙂

6 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad