स्वतःला स्वःताच्या ताकदीची जाणीव जेंव्हा होते तोच आयुष्याचा श्री गणेशा असा दिवस उजाडतो बुद्धीचा, कलेचा, प्रामाणिकतेचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ध्यासाचा एक ध्यास माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही आणि म्हणूनच तो माणसाला काहीतरी चांगलं करायला नेहमीच प्रवृत्त करत असतो...
विकास आग्रे विकी १६१४ ( १९/९/२०२३)